Shree Siddhivinayak Ganapati Mandir Trust Scholarship
A . How to apply :
1. First Collect Form of 2/- Rs. from trust office.

2. Forms are distributed at starting of college.
B. Eligibility:
1. Student Should belong to " Economically Backward Class" .
C. Scholarship:
1. Student will get maximum 12 Books for a year college period.
2. After completing year , student will have to return the book.
D. NOTE :
1. Till now , Trust is not providing scholarship in the form of money.
Contact:
Rani Mohite : 022 24224438
Address:
Trust Office,
Siddhivinayak Mandir ,
Prabhadevi,
Dadar(w)
Web: www.siddhivinayak.org
Email: svt@vsnl.com
डिअर चेअरमन सर,
ReplyDeleteश्री सिद्धीविनायकाची शपथ घेऊन सत्य कथन करीत प्रार्थना करितो की मी दुष्काळग्रस्त गावातील लहान व गरीब शेतकरी आहे माझे वार्षिक ऊत्पन्न केवळ 20,000/-रू आहे.मी दारिद्र्यरेषेखालील असुन माझे बॅकबॅलन्स 0 आहे.माझ्या दोन मुली इंजिनिअरींग चे शिक्षण घेत आहेत एक M.E.in Electronic Engineering final year la Bhavaribai Sawant institute of Technology&Research Wagholi Pune। येथे तर दुसरी मुलगी B.E.in Mechanical Engineering second year Imperial College of Engineering&Research Wagholi Pune येथे शिकत आहेत .त्यांच्या शिक्षण होस्टल मेस प्रोजेक्ट असा एकुण 3, 83, 000/-रू खर्च आहे .माझ्या जवळ काहीच पैसे नाहीत आणी मी आधी बॅकेकडून घेतलेले एज्युकेशन लोन व क्राॅप लोन असे 7 लाखाचे कर्ज थकबाकी असल्याने पुन्हा एज्युकेशन लोन मिळाले नाही
त्या कारणाने माझ्या मुलींचे ऊच्चशिक्षण बंद होऊन त्यांचे भविष्य अंधःकारमय होण्याचे संकट ऊभे राहिले आहे
माझी श्री सिद्धीविनायका चरणी व आपल्या चरणी प्रार्थना आहे कि आपण विशेष बाब म्हणुन माझ्या मुलींचे ऊच्चशिक्षण वाचवून त्यांच्या ऊज्वल भविष्यासाठी आपल्या ट्रस्ट कडून डायरेक्ट काॅलेजला डी डी पाठवून आर्थिक मदत करावी ही विनंती आपण सत्य पडताळणी करून पाहू शकता त्यासाठी मी सर्व ओरिजनल कागदपत्रं आपणांस ईमेल करण्यासाठी वचनबद्ध आहे
जय गजानन
आपला कृपाभिलाषी
सुनिल नारायण सातव
वडनेर भोलजी ता नांदुरा जि बुलढाणा
9763088127

Jai Shree Ganesh
ReplyDeleteHi Sir/madam
I m Rajesh Frm Andheri Mumbai. Can you told me what is new sight of textbooks form on which web side .can you send me please .
So I requested To you Plese inform or mail me on my mailId
Mailid: rajesh267781@gmail.com
Thnks
I have got admission at IIM ahemdabad and I need funding my loan is approved but due to medical grounds I am not able to get the disbursement I have managed 8 lakhs but still I need about 25 lakhs I will repay it after my course
ReplyDelete